#📅संविधान दिन📕 #📅संविधान दिन📕 सर्वांना 'भारतीय संविधान दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आजच्या या विशेष दिनाच्या निमित्तानं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन,
चला, समाजा-समाजात, जनमानसांत भारतीय संवैधानिक मूल्यांची रुजवण करू, मूलभूत अधिकारांचा आदर करू आणि या देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून पूर्ण निष्ठेनं त्यांचं पालन करण्याचा निर्धार करू.
#संविधान_दिवस
#ConstitutionDay
#Chetan_Nage_Pathrot