#🙏 प्रेरणादायक बॅनर
असे म्हणतात की जो माणूस प्रामाणिकपणे वागतो
जो सत्याच्या मार्गाने चालतो त्याला जीवनात कधीही अपयश येत नाही
पण माझ्या मते जो माणूस खऱ्याच्या मार्गाने चालतो त्याच्याच आयुष्यात खूप दुःख संकट येतात
जो माणूस दुसऱ्यांचा विचार करतो त्याचा कोणीही विचार करत नाही आणि तो माणूस आयुष्यभर दुःख सहन करतो