✍ ✍
*अचानक एका वळणावर सुख आणि दुखाःची भेट झाली*......
*दुखाःने सुखाला म्हटले--तू किती भाग्यवान आहेस, लोक तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात*
*सुखाने हसून म्हटले--भाग्यवान मी नाही तू आहेस*..!
*दुखाःने आश्चर्याने विचारले--—ते कसे?*
*सुखाने मोठया प्रामाणिकपणे उत्तर दिले, तू मिळाला की लोकाना आपली माणसं आठवतात*....
*परंतु मला मिळवून लोक आपल्या माणसाना विसरतात*
✨️ 🌄✨️ *Good morning *✨️🌄 ✨️
#शुभ सकाळ