फॉलो करा
laugh_till_u_p2561
@253155055
312
पोस्ट
4,572
फॉलोअर्स
laugh_till_u_p2561
1.4K जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
वारी चालते, टाळ मृदंग वाजतात... विठूच्या दर्शनासाठी जीव ओवाळून टाकणारे लाखो भाविक चालत असतात... पण काहीजणं यंदा पावलांनी नाही, तरी मनाने चालत आहेत... ज्यांना या वर्षी वारीला यायचं होतं, पण काही कारणाने राहून गेलं... त्यांची आठवण या वाटेवर दर टाळात, दर टापात जाणवत आहे... तुमची पावलं सोबत नसली, तरी तुमचं भक्तिमय मन पंढरपुरात पोचलंय... 'विठ्ठल... विठ्ठल' म्हणत तुम्ही मनानं ह्या दिंडीत आहातच ! #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑 #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #पाऊले चालती पंढरीची वाट आषाढ एकादशी #🎭Whatsapp status
See other profiles for amazing content