फॉलो करा
😎😎सांगली कर 😎😎
@2717477367
1,040
पोस्ट
1,532
फॉलोअर्स
😎😎सांगली कर 😎😎
785 जणांनी पाहिले
10 तासांपूर्वी
अनुभव आहे म्हणून सांगतो ज्या झाडाला कोणी विचारत नाही त्या झाडाच्या,पानासाठी लोकं दसऱ्याच्या दिवशी रांगा लावतात!! पानाची किंमत दसऱ्याच्या दिवशी सोन्याची होते संयम ठेवावा वेळ प्रत्येकाची येते.... #🌷दसरा स्टेटस 🙏
See other profiles for amazing content