फॉलो करें
User Shobha Hire
@44457412j
3,603
पोस्ट
10,114
फॉलोअर्स
User Shobha Hire
550 ने देखा
2 दिन पहले
हॅप्पी बर्थडे माय सन निलेश 🎂♥️🤗 #📸High Contrast Photography😎
User Shobha Hire
404 ने देखा
2 दिन पहले
#📗प्रेरक पुस्तकें📘 #✍मेरे पसंदीदा लेखक दूध पिणाऱ्या बाळाचे आईच्या दुधाने पोट भरत नसेल त्याला गाईचे दूध पाजून ती उणीव भरून काढू शकता 2) आईच्या दुधात सर्व पोषक घटक असतात .3) गाईच्या दुधात साखर कमी असते , स्निग्धता जास्त असते व प्रोटीन चे प्रमाण तिप्पट असते त्यामुळे गाईच्या दुधात अर्धे पाणी मिसळू शकता .4) बाळाला दोन प्राण्यांचे एकत्रित दूध कधीही पाजू नये .5) वाढत्या बाळाला व्हिटॅमिन डी व सी ची गरज असते त्यासाठी त्याला संत्री, मोसंबीचा रस किंवा माशाच्या तेलाचे दोन थेंब देतात.6) बाळाला पाच महिन्यापर्यंत कोणताही " घन" आहार दिला जात नाही त्यानंतर , रव्याची खीर, कुस्करलेली केळी, पातळ खिचडी वा दलिया, तसेच मुगाच्या डाळीचे पाणी द्यावे .7) बाळाला सर्व समतोल घटक मिळाले तर आपोआपच तो दूध कमी पिऊ लागेल व त्याची वाढही वेगाने होईल .8) बाळ रडते म्हणून दूध पाजणे योग्य नव्हे, ठराविक वेळीच त्याला दूध पाजावे 9) हात, वाटी, बाटली, चमचा व्यवस्थित स्वच्छ केलेले असावेत.10) वेळ झाल्यानंतरही बाळ दूध पित नसेल तर त्याच्यावर बळजबरी करू नये .11) जादा गरम वा जादा थंड दूध पाजू नये , कोमटसर दूधच पाजावे . जेंव्हा बाळ घन आहार घेऊ लागेल तेंव्हा त्याला हलके, सुपाचक, विना मिरची मसाल्याचे अन्न द्यावे , ते ऋतुमानानुसार असावे.12) जास्त आंबट पदार्थ बाळाला देऊ नयेत. पोट दुखू नये उलट्या होऊ नयेत, घसा खराब होऊ नये, खोकला होऊ नये यासाठी बाळाला विचारपूर्वक आहार द्यावा ...
User Shobha Hire
608 ने देखा
3 दिन पहले
तिरंगे को सॅल्युट करती हुंई. " मैं " जय हिंद 🫡🙏🏼🫡 #🇮🇳मेरा भारत, मेरी शान #🌄 मेरी आज की सुबह
User Shobha Hire
442 ने देखा
8 दिन पहले
#✍मेरे पसंदीदा लेखक #📗प्रेरक पुस्तकें📘 ) जायफळ खराब होऊ नये , किंवा त्याला किड लागू नये म्हणून ते रांगोळीच्या डब्यात ठेवावे म्हणजे ते खराबही होत नाही आणि त्याचा वासही टिकून राहतो .2 ) भाजी मध्ये मीठ जास्त पडल्यास एक उकडलेला बटाटा कापून टाकावा 3) पालक पुऱ्या बनवतांना पालकाच्या भाजी सोबत एक वाटी चिरलेली कोथिंबीर वापरावी म्हणजे पुरीला थोडी वेगळी चव येईल .4 ) तेल वा तूप गरम करतांना ते तडतडू नये म्हणून त्यात चिमूटभर मीठ टाकावे , 5) खव्याचे गुलाबजाम करतांना त्यात थोडीशी पीठी साखर मिसळावी म्हणजे गुलाबजाम मऊ होतील 6) अळूच्या वड्या बनवितांना अळूच्या शिरा काढून पानांना आधी तेलाचा हात लावावा मग बेसनाचे मिश्रण लावावे म्हणजे अळूच्या वड्या कुरकुरीत बनतील 7) भाजी बनवितांना पाणी कमी वापरावे , 8 ) भाजीत अधिक झालेले पाणी फेकून देऊ नये कारण त्या पाण्यातही भाजीतील पोषक तत्वे मिसळलेली असतात .9 ) एकदा तयार झालेली भाजी परत परत गरम करू नये ,10) भाजी शक्यतो मोठ्या तुकड्यात कापावी ,11) भाज्यांना अधिक वेळ भिजत ठेऊ नये , 12 ) भाज्या वाफेवर कमी प्रमाणात शिजवाव्यात ,13) फ्रिज मध्ये ठेवलेली शिळी भाजी खाणे शक्यतो टाळावेच . 🥗
User Shobha Hire
456 ने देखा
9 दिन पहले
#✍मेरे पसंदीदा लेखक #📗प्रेरक पुस्तकें📘 च्या भाजीचा पराठा ___ फोंडशीची भाजी, एक वाटी गव्हाचे पीठ , अर्धी वाटी भाजणीचे पीठ हळद मीठ तेल, अर्ध्या लिंबाचा रस, दोन लाल सुक्या मिरच्या , अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस, थोडी फोंडशी ची मुळ , एक चमचा चिंचेचा कोळ, पांच सहा पाकळ्या ठेचलेला लसूण एक चमचा लाल तिखट आणि कढीपत्ता . कृती ___ फोंडशीची भाजी धुऊन बारीक चिरून घ्यावी एका बाऊल मध्ये भाजी गव्हाचे पीठ भाजणीचे पीठ लाल तिखट मीठ लिंबाचा रस घालून पाण्याचा शिबका मारून पीठ मळून घ्या ( जास्त पाणी घालू नका कारण फोंडशीच्या भाजीला पाणी सुटतेच ) आता पीठ मळून झाल्यावर त्याचे पराठे करा तव्यावर तेल घालून हे पराठे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या . चटणी ___ खोबऱ्याचा कीस, लसूण थोडे जिरे दोन सुक्या मिरच्या, मीठ आणि फोंडशीची मूळ चिंचेचा कोळ हे सगळं मिक्सर मध्ये वाटून घ्या या चटणीला कढीपत्त्याची फोडणी द्या आणि गरमा गरम पराठ्या सोबत सर्व्ह करा.
See other profiles for amazing content