फॉलो करा
Vaishali Thakur,High school Teacher
@606408097
69,827
पोस्ट
34,775
फॉलोअर्स
Vaishali Thakur,High school Teacher
488 जणांनी पाहिले
6 तासांपूर्वी
आज धनत्रयोदशी! दिवाळी सणाचा दुसरा दिवस.. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!From :Thakur Family.. 💫 #💭माझे विचार #👍लाईफ कोट्स #meri jindagi #🙂सत्य वचन #🙂Motivation
Vaishali Thakur,High school Teacher
9.4K जणांनी पाहिले
6 तासांपूर्वी
*_तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔_* _*ही दिवाळी सर्वांना आनंद, चांगले आरोग्य आणि यश घेऊन येवो 💐🙏🏻*_ #🙂Motivation #🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स #meri jindagi #💭माझे विचार
See other profiles for amazing content