स्वामी तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाहीत 🙏🏻🙏🏻
🙏🏻 मनापासून जर स्वामींची सेवा केली तर स्वामी तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाहीत कधीकधी आपण सेवा करून देखील आपल्या मनासारखे घडत नाही कारण तुमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे ते स्वामींना चांगली माहिती असते आणि म्हणून तेच घडते जे तुमच्यासाठी योग्य असते स्वामी महाराजांना समजणे एवढे सोपी नाही आणि ज्याला ते समजले ते स्वामींना आणि स्वामी सेवेला सोडणे कधीही शक्य नाही
सेवा करा सेवेकरी व्हा
🙏🏻 शिवशंकर शंभो 🙏🏻
#🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺