फॉलो करा
bandu thuturkar
@75171977
2
पोस्ट
8
फॉलोअर्स
bandu thuturkar
13.9K जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
वऱ्हाडी भाषेला साता समुद्रा पलीकडे नेनारे यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्या माणीकवाडा ( धनज ) या लहानशा गावात जन्मलेले डॉ. मिर्झा रफी बेग यांनी मिर्झा एक्सप्रेसच्या माध्यमातुन लोकमतला सदर टाकुन वऱ्हाडी भाषा महाराष्ट्रा सह साता समुद्रा पलीकडे नेली .झी मराठी वरील महाराष्ट्राची हास्य जत्रा पण खुपच गाजवली पण आज मिर्झा एक्सप्रेस संपुर्ण स्टेशन पार करून आपल्यातुन निघुन गेली डॉ. मिर्झा रफी बेग यांनी भावपुर्ण श्रद्धांजलि #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑
See other profiles for amazing content