फॉलो करा
Amol Shinde
@amolshindeofficial
83
पोस्ट
43
फॉलोअर्स
Amol Shinde
705 जणांनी पाहिले
🥤 ९२०० कागदी कपांपासून बनलेला श्री गणेशा कलाकारांच्या कल्पकतेची झलक आणि नागरिकांच्या प्रतिसादाचं खरं वैशिष्ट्य! पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारा आमचा बाप्पा आशीर्वाद हॉल, पाचोरा येथे आपली वाट बघतोय! #🌺गणपती बाप्पा मोरया✨
Amol Shinde
665 जणांनी पाहिले
*🌸१८९०० कागदी फुलांपासून सजलेला श्री गणेशा* *मोबाईलच्या कॅमेरात टिपावासा वाटणारा हा बाप्पा कलाकारांच्या मेहनतीचं खरं फलित!* *पाचोऱ्यातील इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचं आकर्षण!* #🌺गणपती बाप्पा मोरया✨ चला तर मग येतायना.. बाप्पाच्या दर्शनाला 📍आशीर्वाद हॉल,भडगाव रोड,पाचोरा
See other profiles for amazing content