फॉलो करा
ARJUN FUKE
@arjunfuke008
2,993
पोस्ट
13,548
फॉलोअर्स
ARJUN FUKE
1.5K जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
ARJUN FUKE
46K जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
ARJUN FUKE
19.4K जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
#😭भीषण भूकंपात 250 जणांचा मृत्यू🔴 भारताचा देशात रविवारी रात्री एका मोठ्या भूकंपाने अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील प्रांतांमध्ये हाहाकार माजवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीत किमान 250 लोकांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपाचे केंद्र कुनार प्रांतातील हिंदूकुश प्रदेशात होते. ज्यामुळे नुरगल, सुकी, वाटपूर, मानोगी आणि चापे-दारे सारख्या दुर्गम भागांना मोठा फटका बसल्याचे पाहिला मिळत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, मृतांची संख्या वाढू शकते. कारण मदत आणि बचाव कार्य अद्याप अनेक गावांपर्यंत पोहोचलेले नाही. दरम्यान भारतातील दिल्ली-एनसीआरपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
See other profiles for amazing content