फॉलो करा
Avinash
@avinashp007
863
पोस्ट
2,320
फॉलोअर्स
Avinash
832 जणांनी पाहिले
15 तासांपूर्वी
प्रेम हे माझं तुझ्यावर पुरतं जडलंय तुझ्या हसण्यातच माझं सुख दडलंय..... नजरेआड तू माझ्या अस जेव्हा जेव्हा घडलंय तुझ्याविना मात्र ह्रदय माझं नुसत रडलंय.... #✍मिर्झा गालिब शायरी #😘Good Night शायरी🌛 #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #marathi #🌹मराठी शायरी
See other profiles for amazing content