फॉलो करा
बिनधास्त बोला
@binadhast_bola
1,126
पोस्ट
10,634
फॉलोअर्स
बिनधास्त बोला
3.4K जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
मला खात्री आहे. प्रत्येक मराठी माणूस हा फोटो पाहिल्यावर नक्कीच लाईक करेल. अभिमानास्पद - मुंबई पोलिसांसाठी, तुमच्या प्रतिक्रिया काय? #😨Photo/Video: भयानक मुंबई पावसाचे दृश्य🔴 #😨सावधान! मुंबई पावसाने संपूर्ण तुंबली⛈️ #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण #मराठी
बिनधास्त बोला
1.4K जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
दहीहंडीत यंदा जोगेश्वरीच्या 'कोकणनगर गोविंदा पथकाने' ठाण्यात प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात तब्बल १० थर रचून विश्वविक्रम केला आहे. #🧉दहिहंडी उत्सव😍 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण #🤪राजकारण जोक्स🤪 #🎭Whatsapp status
बिनधास्त बोला
1.5K जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
मुंबईत महाराष्ट्रातील इतर ठिकाणी (टेस्ला-कॅडबरी) इत्यादी विदेशी कंपन्या स्थानिक भाषा-संस्कृती आदरपूर्वक जोपासतात, मंग इतर राज्यातील भारतीय परप्रांतीय लोक मराठी भाषेचा द्वेष का करतात? तुमच्या प्रतिक्रिया काय? #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण #🤪राजकारण जोक्स🤪 #🎭Whatsapp status #मराठी
See other profiles for amazing content