#जय भीम जानेवारी १८१८ #💙💙भीमाकोरेगाव शौर्य दिन निमित्त त्या ५०० महारांना निळी सलामी 💙 🙏🙏🥹 शौर्य दिनाच्या सर्व भिम सैनिकांना व त्यांच्या सर्व परिवाराना शौर्य दिनाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन #जयभीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#जय भीम 🙏🙏🙏
# ज्या मनुस्मृती ने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला तीचं मनुस्मृती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दमन केले २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा