फॉलो करें
Jaiswal Medical store Nagapur Parli
@jms_pharmacynagapur
204
पोस्ट
678
फॉलोअर्स
Jaiswal Medical store Nagapur Parli
511 ने देखा
28 दिन पहले
#🙏शुभ नवरात्रि💐 चौथी माळ 🌼 सुरासम्पूर्णकलशं रूधिराप्लुतमेव च । दधानाहस्तपद्याभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु मे ॥ भावार्थ : • सुरासम्पूर्णकलशं - देवीच्या हातात सुरांनी (देवगणांनी) भरलेला अमृतकलश आहे. • रूधिराप्लुतमेव च - दुसऱ्या हातात देवीने रक्ताने परिपूर्ण कलश धारण केला आहे. • दधानाहस्तपद्याभ्यां - आपल्या कमळासारख्या कोमल हातांनी हे दोन कलश धारण केले आहेत. •कुष्माण्डा शुभदास्तु मे - ही कुष्मांडा देवी मला शुभ देणारी ठरो. संपूर्ण अर्थ : “कुष्मांडा देवी आपल्या कोमल, कमळासारख्या हातांमध्ये दोन दिव्य कलश धारण करून आहेत. एक कलश अमृताने भरलेला असून तो आरोग्य, आयुष्य आणि समृद्धी प्रदान करतो. दुसरा कलश रक्तमय असून तो दुष्टशक्तींच्या संहाराचे प्रतीक आहे. अशी सृष्टीकर्ती, शुभदायिनी कुष्मांडा देवी माझ्यावर प्रसन्न होवो आणि मला आयुष्य, आरोग्य, यश व सर्व प्रकारचे मंगल फळ देवो.” कुष्मांडा या आदिशक्ती देवीच्या उपासनेने साधकाला आयुष्यवृद्धी प्राप्त होते. तिच्या कृपेने भक्तामध्ये आध्यात्मिक शक्ती, मानसिक स्थैर्य आणि संकटांवर मात करण्याची ताकद निर्माण होते #अश्विन_शुद्ध_तृतीया #कुष्मांडा #शारदीयनवरात्रोत्सव #navratriutsav #durgamata #durgapooja #devotion #kushmanda #goddess #explorepage #hindurashtradevobhavah
Jaiswal Medical store Nagapur Parli
540 ने देखा
1 महीने पहले
#🙏शुभ नवरात्रि💐 सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। शरदीय नवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं! . . . . . . #navratri #Navratri2025 #navratrispecial #navdurganavratri #jaimatadi
Jaiswal Medical store Nagapur Parli
739 ने देखा
1 महीने पहले
#🪔पार्श्व एकादशी 🙏 परिवर्तिनी एकादशी आज, व्रत-पूजा से मिलेगा पापों से मुक्ति और विष्णु जी कृपा... जानें शुभ मुहूर्त और पूजन विधि #परिवर्तिनीएकादशी #परिवर्तिनीएकादशी2025 #ekadashi #SanatanDharma #parivartiniekadashi #parivartiniekadashi2025
Jaiswal Medical store Nagapur Parli
333 ने देखा
1 महीने पहले
जहाँ राधा हैं, वहाँ कृष्ण हैं, और जहाँ कृष्ण हैं, वहाँ राधा का नाम ज़रूर लिया जाएगा। इस संसार उन्हें "प्रेम और भक्ति की देवी" माना जाता है। राधा अष्टमी की हार्दिक शुभकामनाएँ !🙏 🙏🚩राधे राधे राधे राधे🙏🚩 #🪷राधा अष्टमी📿
See other profiles for amazing content