फॉलो करा
kAiLaS k.SaKtE
@kailashsakte4
807
पोस्ट
5,314
फॉलोअर्स
kAiLaS k.SaKtE
382 जणांनी पाहिले
3 दिवसांपूर्वी
दिगंबरा दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आजच्या 'श्री दत्त जयंती'च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना उत्तम स्वस्थ व सुख-समृध्दी लाभो, हीच श्री दत्त चरणी प्रार्थना!🙏🏻 #श्री दत्तात्रेय जयंती श्री गुरूदेव दत्त
kAiLaS k.SaKtE
1.5K जणांनी पाहिले
12 दिवसांपूर्वी
''शोले''चा 'विरू' काळाच्या पडद्याआड! बॉलिवूडचे हि मॅन अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र गेली अनेक दिवस आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून दिश्चार्ज मिळाला होता त्यांनी प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता त्यांच्या जाण्याची दुखद बातमी समोर आली आहे.💐🙏🏻 #अभिनेता धर्मेंद्र यांचे निधन
See other profiles for amazing content