Marathi Corner | WhatsApp Channel
Marathi Corner WhatsApp Channel. नमस्कार! मी शुभम पवार, आणि मी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलमध्ये स्वागत करतो, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल ते सुद्धा अगदी घर बसल्या!
या चॅनेलवर तुम्हाला काय मिळेल?
1. रोज सकाळच्या ताज्या बातम्या
2. महाराष्ट्रातील सर्व योजना
3. वेळोवेळी शेतकरी अपडेट्स
4. सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म
5. महत्वाचे GR (शासन निर्णय)
6. वेळोवेळी शैक्षणिक माहिती
आणि बरेच काही! तुम्ही आजच या चॅनेल ला फॉलो करून ठेवा, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही. 140K followers