आग्रहाचे_निमंत्रण
राजापूर तालुक्यात वसलेले वडदहसोळ गावातील "मिरजोळकरवाडी" येथे
प्रतिवर्षीप्रमाणे श्री जाकादेवी जत्रोत्सव (देव दीपावली) मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अष्टमी शुक्रवार दिनांक. २१ डिसेंबर २०२५ रोजी श्री जाकादेवी मंदिर, श्री क्षेत्र वडदहसोळ (मिरजोळकर वाडी) ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या जागृत देवीच्या कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा. हि नम्र विनंती!🙏
#🌻आध्यात्म 🙏 #🌺प्रथम तुला वंदितो🙏 #🙏आदिमाया अंबाबाई😇 #🙏आदिमाया अंबाबाई😇 #💐संत महंत🙏 #🙏ओम साई