INSTALL
फॉलो करा
NewsCafe18
@newscafe18
1,083
पोस्ट
675
फॉलोअर्स
NewsCafe18
476 जणांनी पाहिले
•
20 तासांपूर्वी
#🌐 देश- विदेश अपडेट्स *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *9 डिसेंबर 2025* 💁🏻♀️राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप 💁🏻♂️भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले 💁🏻♀️भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद! 💁🏻♂️हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार 💁🏻♀️इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल 💁🏻♂️कोल्हापूर सीएस कार्यालयातच सापडली पैसे घेतल्याची नोंदवही, उद्धवसेना आक्रमक *राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती 2025 अर्ज करा* https://www.joblocator.in/nhm-cho-recruitment-2025/ 💁🏻♀️तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर 💁🏻♂️ केंद्राच्या धर्तीवर राज्यातही ‘ई-नाम’ योजना; विधेयक मंजूर : अडथळे कमी करण्याचा प्रयत्न 💁🏻♀️“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
10
17
कमेंट
NewsCafe18
470 जणांनी पाहिले
•
1 दिवसांपूर्वी
#🌐 देश- विदेश अपडेट्स *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *8 डिसेंबर 2025* 💁🏻♂️काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 💁🏻♀️इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा 💁🏻♂️यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा 💁🏻♀️महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती 💁🏻♂️अरे व्वा! WhatsApp Call रेकॉर्डिंगसाठी थर्ड-पार्टी Appची गरज नाही! फक्त एक सेटिंग बदला 💁🏻♀️मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५०% मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट *राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती 2025 अर्ज करा* https://www.joblocator.in/nhm-cho-recruitment-2025/ 💁🏻♂️विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका 💁🏻♀️"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!" 💁🏻♂️मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
12
13
कमेंट
NewsCafe18
383 जणांनी पाहिले
•
2 दिवसांपूर्वी
#🌐 देश- विदेश अपडेट्स *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *7 डिसेंबर 2025* 💁🏻♀️Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन 💁🏻♂️‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार 💁🏻♀️विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम 💁🏻♂️डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल 💁🏻♀️राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार 💁🏻♂️अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात *राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती 2025 अर्ज करा* https://www.joblocator.in/nhm-cho-recruitment-2025/ 💁🏻♀️एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका 💁🏻♂️'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा 💁🏻♀️बेरोजगारी, महागाई या समस्या CM फडणवीसांनी योग्य पद्धतीने हाताळल्या का? ४२ टक्के जनता म्हणते... *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
12
12
कमेंट
NewsCafe18
457 जणांनी पाहिले
•
3 दिवसांपूर्वी
#🌐 देश- विदेश अपडेट्स *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *6 डिसेंबर 2025* 💁🏻♂️इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द 💁🏻♀️रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित 💁🏻♂️वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा 💁🏻♀️‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम 💁🏻♂️शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद 💁🏻♀️बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण *राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती 2025 अर्ज करा* https://www.joblocator.in/nhm-cho-recruitment-2025/ 💁🏻♂️Pune Airport : विस्कळीत विमानसेवेमुळे तिकीट दर भिडले गगनाला 💁🏻♀️कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज 💁🏻♂️‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार? *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
13
13
कमेंट
NewsCafe18
524 जणांनी पाहिले
•
4 दिवसांपूर्वी
#🌐 देश- विदेश अपडेट्स *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *5 डिसेंबर 2025* 💁🏻♀️महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा? 💁🏻♂️व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष 💁🏻♀️राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम 💁🏻♂️विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले 💁🏻♀️महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी 💁🏻♂️एका महिन्यात सोने ७,८००, चांदीत ३० हजारांची विक्रमी वाढ; गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण *राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती 2025 अर्ज करा* https://www.joblocator.in/nhm-cho-recruitment-2025/ 💁🏻♀️रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती... 💁🏻♂️Kolhapur Municipal Corporation Election: मतदार यादीचा घोळ संपेना!, कोल्हापुरातील सहाजणांची नावे थेट बार्शी, खडकवासलात 💁🏻♀️पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
9
12
कमेंट
NewsCafe18
528 जणांनी पाहिले
•
5 दिवसांपूर्वी
SSC GD Constable Bharti 2026 - Joblocator
SSC GD Constable Bharti 2026 सरकारी नोकरी जाहिराती, sarkari naukri 2025, 12th pass, 10th pass, नवीन भरती 2025,
#💼महाराष्ट्रातील लेटेस्ट जॉब्स इथे आहेत👇
https://www.joblocator.in/ssc-gd-constable-bharti-2026/
6
8
कमेंट
NewsCafe18
452 जणांनी पाहिले
•
5 दिवसांपूर्वी
#🌐 देश- विदेश अपडेट्स *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞 *4 डिसेंबर 2025* 💁🏻♂️राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 💁🏻♀️नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश 💁🏻♂️मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 💁🏻♀️महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त 💁🏻♂️“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली? 💁🏻♀️शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’ *राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती 2025 अर्ज करा* https://www.joblocator.in/nhm-cho-recruitment-2025/ 💁🏻♂️मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी उद्या सुनावणी 💁🏻♀️मतदान कक्षाची पूजा केल्याप्रकरणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर गुन्हा 💁🏻♂️अमरावतीच्या ऑनलाइन फसवणुकीत कोल्हापुरातील तरुणाला अटक *Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
17
10
कमेंट
NewsCafe18
618 जणांनी पाहिले
•
6 दिवसांपूर्वी
#💼महाराष्ट्रातील लेटेस्ट जॉब्स इथे आहेत👇 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE* 🌞 *नोकरी* 🌞 *राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती 2025* *भारतीय स्टेट बँक भरती 2025 :* *एकूण :* 996 जागा *अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/ *नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk
4
15
कमेंट
पूर्ण पहा
See other profiles for amazing content
{{user.n}}
{{user.a}} फॉलोअर्स
फॉलो करा
{{#posts}}
{{/posts}}