#✨मंगळवार स्पेशल✨
"मुले ही देवाघरची फुले" हे फक्त ऐकायला छान वाटतं. परंतु जेव्हा एखादं तहानलेले मुल पाणी पिण्याकरिता मंदिरात जातं त्यावेळी त्याला त्याच्या धर्मावरून किंवा जातीवरून प्रताडित करुन काठ्यांचा प्रसाद दिला जातो.
अशी निच, पाशवी, राक्षसी आणि माणुसकीला काळिमा फासणारी कृत्ये करणाऱ्या नराधमांना माणूस म्हणून घ्यायला लाज वाटत नसेल का...?