Maharashtra Politics : ज्या केपी पाटलांसाठी उद्धव ठाकरेंनी पहिली सभा घेतली, तेच शिवबंधन तोडणार
KP Patil to join Ajit Pawar’s NCP : राज्यात सत्तांतर आणि महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागली आहे. ही गळती अद्याप थांबलेली नसून कोल्हापुरमधील ठाकरेंचा शिलेदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळाला लागला आहे. | Maharashtra Political News in Marathi | Sarkarnama