फॉलो करा
ⓢⓐⓝⓙⓤ ⓡⓐⓣⓗⓞⓓ
@sanj2727
100,804
पोस्ट
71,128
फॉलोअर्स
ⓢⓐⓝⓙⓤ ⓡⓐⓣⓗⓞⓓ
1.2K जणांनी पाहिले
8 तासांपूर्वी
*🚩श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी, मुंबई🚩* *25 सप्टेंबर 2025,* *(गुरूवार)* *🙏शुभ सकाळ🙏* *ॐ एकदन्ताय विद्धमहे,वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात..* *गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया* #🌺गणपती
ⓢⓐⓝⓙⓤ ⓡⓐⓣⓗⓞⓓ
1.4K जणांनी पाहिले
22 तासांपूर्वी
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो !! उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो उदोकार गर्जती काय महिमा वर्ण तिचा हो !! *शारदीय नवरात्र उत्सव २०२५ अश्विन शुद्ध “३” तिसरी माळ* #मोहटादेवी_दर्शन🙏🌸🙏 #🙏आदिमाया अंबाबाई😇 #🙏आई एकविरा 🙏
ⓢⓐⓝⓙⓤ ⓡⓐⓣⓗⓞⓓ
567 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
*🚩श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी, मुंबई🚩* *24 सप्टेंबर 2025,* *(बुधवार)* *🙏शुभ सकाळ🙏* *ॐ एकदन्ताय विद्धमहे,वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात..* *गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया* #🌺गणपती
ⓢⓐⓝⓙⓤ ⓡⓐⓣⓗⓞⓓ
1.9K जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
🔴┈┉❀🏵||श्रीभवानी देव्यै नम:||🏵❀┉┈🔴 🏵||कुलस्वामिनी आई तुळजाभवानी नमो नमः||🏵 आज #मंगळवार दि. 2️⃣3️⃣▪️0⃣9️⃣▪️2⃣0⃣2⃣5⃣, #श्री_शालिवाहन_शके_१९४७ प्लवनाम संवत्सर, #आश्विन_शु_२, रोजीची, आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती ञिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर निवासिनी जगदंबा श्री तुळजा भवानी देवीची नित्य अलंकार महापुजा दर्शन... श्री तीर्थक्षेत्र तुळजापूर अंबाबाई मंदिर 🌺||श्री तुळजाभवानी प्रसन्न||🌺 🏵||आई तुळजाभवानी मातेचा चा उदो उदो||🏵 🏵|| जगदंब जगदंब जगदंब....|| 🏵 #😍नवरात्री स्पेशल लुक- आजचा रंग लाल🥰 #🙏जय माता दी #🙏श्री तुळजाभवानी मंदिर🛕
See other profiles for amazing content