Deepak Kesarkar : महायुतीत नवा वाद! केसरकरांचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, 'भाजपला मत म्हणजे...', शेलारांचे जोरदार प्रत्युत्तर
Ashish Shelar Hits Back Deepak Kesarkar After he Targets BJP : नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन तळकोकणात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ashish-shelar-hits-back-kesarkar