फॉलो करा
savita kaurwar
@savitakaurwar
5,962
पोस्ट
18,414
फॉलोअर्स
savita kaurwar
941 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
#🤗दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा🌷 *उत्सव सत्याचा Hope की...* सर्वांच्या आयुष्यात सकारात्मकतेचा निवास होवो ! आपल्या प्रत्येकाच्या प्रयत्नांना यशाचं सोनं मिळो ! हा उत्सव म्हणजे एक *स्मरणपञ* वाटते ! कारण वाईट ,अर्धम,असत्य कितीही बलशाली वाटले तरी चांगुलपणाचा नेहमी विजय होतोच हाच शाश्वत सिद्धांत आहे ! म्हणून यतोः धर्मः ततोः जयः✨ So सर्वांना विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा !☘️✨
See other profiles for amazing content