फॉलो करा
D
@shri998822
4,317
पोस्ट
11,084
फॉलोअर्स
D
685 जणांनी पाहिले
खंडेराव, समुद्राच्या जितकं खोलात तू जाशील, अवकाशात उंच जितका तू जाशील तितकं तुझं अस्तित्व किती किंचित आहे याची तुला जाणीव होईल. म्हणून मग तू फक्त परिघावर फिरत रहा..! केंद्रस्थानी जाण्याचा अट्टाहास जेंव्हा सोडशील तेंव्हा तुझं भलं होईल. ही मूर्ती तुला त्याची आठवण करून देत राहिल..! - नी३ #PK धडपडणाऱ्या तरुणाईसाठी #good morning
D
659 जणांनी पाहिले
हल्ली यशस्वी नेता तोच आहे जो स्वतःच्या मुलांनां परदेशात आणि इतरांच्या मुलांनां धार्मिक मिरवणुकीत गुंतवतो.!❤️ धडपडणाऱ्या तरुणाईसाठी #🙋‍♂️Thank You🙂
D
1.1K जणांनी पाहिले
*#सकाळचा_मोगरा..* _*सकाळचा मोगरा अंगणात फुलला की दिवसाची सुरुवात आपोआप सुंदर होते. त्याचा सुगंध कुठलाही आवाज न करता मनात उतरतो. गडबडीतल्या आयुष्यात तो क्षणभर थांबायला शिकवतो. नाजूक पाकळ्यांतही एक वेगळी ताकद दडलेली असते. कुणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो मोठा होत नाही तरी सगळ्यांना आपलंसं करतो. पहाटेच्या हवेत मिसळलेला मोगरा मन स्वच्छ करून जातो. त्याचं सौंदर्य डोळ्यांना नाही तर मनाला जाणवतं. तो आठवण करून देतो की साधेपणातच खरी श्रीमंती असते. रोज फुलूनही तो थकत नाही. कुठलाही गाजावाजा न करता तो आपलं काम करतो. माणसानेही असंच असावं शांत पण सुगंध पसरवणारं. सकाळचा मोगरा दिवसाला गोडपणा देऊन जातो. त्याचा वास जसा उरात राहतो तशीच त्याची आठवणही. म्हणूनच सकाळचा मोगरा मनाला अलगद हसवून जातो.*_ #PK धडपडणाऱ्या तरुणाईसाठी #good morning
See other profiles for amazing content