Happy Republic Day 🇮🇳 On this 26th January, we proudly celebrate the spirit of our Constitution and honour the pride, unity, and democratic values of India.
#sanamalikshaikh#⚡️लेटेस्ट व्हिडीओ#🏛️राजकारण
रविवार, २५ जानेवारी २०२५ रोजी अणुशक्ती नगर कार्यालयात जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्यांच्या समाधानासाठी स्वतः उपस्थित राहणार आहे.
वेळः दुपारी १२:०० ते ०३:००
स्थळ: अणुशक्ती नगर कार्यालय, देवनार
#sanamalikshaikh#⚡️लेटेस्ट व्हिडीओ#🏛️राजकारण
बीएमसी अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र नगर आणि चित्ता कॅम्प, वॉर्ड क्रमांक १४३ आणि १४५ येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची पाहणी केली. #sanamalikshaikh#⚡️लेटेस्ट व्हिडीओ#🏛️राजकारण