महाराष्ट्राच्या रायगड, राजगड, शिवनेरी, प्रतापगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, पन्हाळा, ० विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, लोहगड, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये समावेश करण्यात आला आहे.
#🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ #🚩जय भवानी जय शिवाजी🚩