फॉलो करा
तरंग कांबळे
@tarang
228
पोस्ट
287
फॉलोअर्स
तरंग कांबळे
817 जणांनी पाहिले
8 दिवसांपूर्वी
📢 नम्र विनंती – लोकआत्मा न्यूज माझ्या ब्रोडकास्ट मेसेजची लिमिट सध्या संपलेली असल्यामुळे लोकआत्मा न्यूज च्या नियमित बातम्या तुम्हाला पाठवता आल्या नाहीत, याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो आहे 🙏आता लोकआत्मा न्यूजच्या सर्व ताज्या, सत्य व लोकहिताच्या बातम्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या चॅनल लिंकवर क्लिक करून लोकआत्मा न्यूज चॅनल जॉईन करा ⬇️ 👇 (https://whatsapp.com/channel/0029VaYWKaUCXC3L6l6YsP1d #🏛️राजकारण #⚡️लेटेस्ट व्हिडीओ ) आपला पाठिंबा आणि सहकार्य अपेक्षित आहे. लोकआत्मा न्यूज – जनतेचा आवाज 🖊️
तरंग कांबळे
564 जणांनी पाहिले
10 दिवसांपूर्वी
#⚡️लेटेस्ट व्हिडीओ अंबड नगरपरिषद: बॅनरवर पुरुषच, महिला प्रतिनिधी कुठे? #viral #shorts #politicalnews #lokaatma #AmbadNews #AmbadNagarParishad #Nagaradhyaksha #WomenRepresentation #MahilaSashaktikaran #AmbadPolitics #MunicipalNews #JalnaNews #MaharashtraNews #LokAatmaNews #lokaatma #LocalNews #BannerNews #PublicIssue #DigitalMedia अंबड शहरातील भाजप-रासप युतीच्या नगरपरिषदेच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त नगरपालिकेच्या गेटच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवरून चर्चेला उधाण आले आहे. सदर बॅनरमध्ये नगराध्यक्षा सौ. देवयानी केदार कुलकर्णी तसेच नवनिर्वाचित महिला नगरसेवकांचे फोटो कुठेही दिसून आले नाहीत, तर केवळ पुरुष नगरसेवकांचेच फोटो झळकत होते. लोकशाही व्यवस्थेत महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला जात असताना, अशा महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या बॅनरमध्ये महिला प्रतिनिधींचे फोटो नसणे ही बाब नागरिकांच्या लक्षात आली आहे. ही बाब दुर्लक्षाने घडली की आणखी काही कारण आहे, असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत शहरात चर्चा सुरू आहे. 👉 ही बातमी पूर्णपणे तथ्यांवर आधारित असून कोणावरही आरोप करण्याचा उद्देश नाही. 👉 आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा. 📲 अधिक बातम्यांसाठी Lokaatma News (lokaatma) ला Subscribe करा. #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🏛️राजकारण Ambad News, Ambad Nagar Parishad, Ambad Inauguration, Nagaradhyaksha Devyani Kulkarni, Women Councillor News, Municipal Council Ambad, Ambad BJP RSP, Ambad Banner News, Women Representation, Maharashtra Local News, LokAatma News, lokaatma, Jalna District News
तरंग कांबळे
561 जणांनी पाहिले
12 दिवसांपूर्वी
#⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🏛️राजकारण अंबड पंचायत समितीतील SHG कक्षाला कुलूप | ग्रामीण जीवनोन्नती अभियान ठप्प | Ambad Breaking News #Ambad #AmbadPanchayatSamiti #MSRLM #SelfHelpGroup #ग्रामीणजीवनोन्नतीअभियान #महिला_बचत_गट #JalnaNews #AmbadNews #GovernmentOfficeClosed #LokaatmaNews #लोकआत्मा अंबड पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) – स्वयं सहाय्यता गट कक्ष हे कार्यालय प्रत्यक्षात कुलूप लावलेल्या अवस्थेत आढळून येत आहे. तालुक्यातील महिला बचत गट, स्वयं सहाय्यता गट यांच्या कर्ज प्रस्ताव, बचत नोंद, प्रशिक्षण व इतर शासकीय कामांसाठी नागरिक वारंवार पंचायत समितीत येतात, मात्र संबंधित कर्मचारी कधीच हजर नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या मनमानी कारभारामुळे ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण धोक्यात आले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 👉 संबंधित वरिष्ठ अधिकारी व जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 📍 ठिकाण : अंबड पंचायत समिती, जि. जालना 📢 सादरकर्ते : Lokaatma News ✊ जनतेच्या हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता Ambad Panchayat Samiti, MSRLM Ambad, Self Help Group Ambad, Rural Livelihood Mission Maharashtra, SHG Office Closed, Ambad News Today, Jalna District News,ग्रामीण जीवनोन्नती अभियान, स्वयं सहाय्यता गट,अंबड पंचायत समिती बातमी, महिला बचत गट,Lokaatma News, Ambad Breaking News
तरंग कांबळे
568 जणांनी पाहिले
14 दिवसांपूर्वी
💥 *लोकआत्मा न्युज चे अपडेट* 💥 ■■■■■■■■■■■■■■■■■■ *सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :-* https://youtu.be/JeAS-jM0eeI?si=1rMsqTQSBZ-6Ndmu #⚡️लेटेस्ट व्हिडीओ 👆👆👆👆👆👆👆👆👆 ■■■■■■■■■■■■■■■■■■ *लोकआत्मा न्‍यूजचा व्हॉट्‌स ॲप ग्रुप ज्‍वाइन करण्यासाठी पुढील लिंकवर क्‍लिक करा :-* https://whatsapp.com/channel/0029VaYWKaUCXC3L6l6YsP1d ■■■■■■■■■■■■■■■■■■ *बातमी पाठविण्यासाठी ई-मेल :-* lokaatmanews@gmail.com ■■■■■■■■■■■■■■■■■■ *👍Follow us on social media :-* *youtube :-* https://youtube.com/channel/UC-Czjcz22LOO0dULM6M2ywA?si=6lHFPZQGzjFrpqmG ■■■■■■■■■■■■■■■■■■ *facebook pege :,-* https://www.facebook.com/share/15QR4jg3sp/ ■■■■■■■■■■■■■■■■■■ *Teligram :-* https://t.me/lokaatmanewschannel ■■■■■■■■■■■■■■■■■■ *महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडी सर्वात जलद, बातम्या,आपल्या पर्यत लोकआत्मा न्‍यूज (डिजीटल मिडीया) युटुब चॅनल व ऑनलाईन न्यूज पोर्टल* ■■■■■■■■■■■■■■■■■■ ⭕ *आपल्या भागातील जाहिरात व बातम्या साठी संपर्क - संपादक - तरंग कांबळे - 9762766320*
तरंग कांबळे
462 जणांनी पाहिले
23 दिवसांपूर्वी
💥 *लोकआत्मा न्युज चे अपडेट* 💥 ■■■■■■■■■■■■■■■■■■ *सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :-* https://youtu.be/732htBrVZUw?si=6-cSmOyVTWlAnrzS 👆👆👆👆👆👆👆👆👆 ■■■■■■■■■■■■■■■■■■ *लोकआत्मा न्‍यूजचा व्हॉट्‌स ॲप ग्रुप ज्‍वाइन करण्यासाठी पुढील लिंकवर क्‍लिक करा :-* https://whatsapp.com/channel/0029VaYWKaUCXC3L6l6YsP1d ■■■■■■■■■■■■■■■■■■ *बातमी पाठविण्यासाठी ई-मेल :-* lokaatmanews@gmail.com ■■■■■■■■■■■■■■■■■■ *👍Follow us on social media :-* *youtube :-* https://youtube.com/channel/UC-Czjcz22LOO0dULM6M2ywA?si=6lHFPZQGzjFrpqmG ■■■■■■■■■■■■■■■■■■ *facebook pege :,-* https://www.facebook.com/share/15QR4jg3sp/ ■■■■■■■■■■■■■■■■■■ *Teligram :-* https://t.me/lokaatmanewschannel ■■■■■■■■■■■■■■■■■■ *महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडी सर्वात जलद, बातम्या,आपल्या पर्यत लोकआत्मा न्‍यूज (डिजीटल मिडीया) युटुब चॅनल व ऑनलाईन न्यूज पोर्टल* ■■■■■■■■■■■■■■■■■■ ⭕ *आपल्या भागातील जाहिरात व बातम्या साठी संपर्क - संपादक - तरंग कांबळे - 9762766320* #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌
तरंग कांबळे
433 जणांनी पाहिले
25 दिवसांपूर्वी
💥 *लोकआत्मा न्युज चे अपडेट* 💥 ■■■■■■■■■■■■■■■■■■ *सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :-* https://youtube.com/shorts/zahT94B8wJ0?si=0jjfLoEgajHDJJiZ 👆👆👆👆👆👆👆👆👆 ■■■■■■■■■■■■■■■■■■ *लोकआत्मा न्‍यूजचा व्हॉट्‌स ॲप ग्रुप ज्‍वाइन करण्यासाठी पुढील लिंकवर क्‍लिक करा :-* https://whatsapp.com/channel/0029VaYWKaUCXC3L6l6YsP1d ■■■■■■■■■■■■■■■■■■ *बातमी पाठविण्यासाठी ई-मेल :-* lokaatmanews@gmail.com ■■■■■■■■■■■■■■■■■■ *👍Follow us on social media :-* *youtube :-* https://youtube.com/channel/UC-Czjcz22LOO0dULM6M2ywA?si=6lHFPZQGzjFrpqmG ■■■■■■■■■■■■■■■■■■ *facebook pege :,-* https://www.facebook.com/share/15QR4jg3sp/ ■■■■■■■■■■■■■■■■■■ *Teligram :-* https://t.me/lokaatmanewschannel ■■■■■■■■■■■■■■■■■■ *महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडी सर्वात जलद, बातम्या,आपल्या पर्यत लोकआत्मा न्‍यूज (डिजीटल मिडीया) युटुब चॅनल व ऑनलाईन न्यूज पोर्टल* ■■■■■■■■■■■■■■■■■■ ⭕ *आपल्या भागातील जाहिरात व बातम्या साठी संपर्क - संपादक - तरंग कांबळे - 9762766320* #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🏛️राजकारण #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌
See other profiles for amazing content