फॉलो करा
Tuljabhavani_Aaisaheb_0921
@tuljabhavaniaaisaheb0921
50
पोस्ट
763
फॉलोअर्स
Tuljabhavani_Aaisaheb_0921
3.7K जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
🌼ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।🌼 🔱 शारदीय नवरात्र महोत्सव 🔱 🔸 मंगळवार 23/09/2025🔸 🌸 श्री तुळजाभवानी देवीचे अलंकार पूजा दर्शन 🌸 ** भवानी मातेचा कृपाआशिर्वाद सर्वांच्या पाठीशी कायम राहो , सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होवोत ** #🚩 जगतजननी आई तुळजाभवानी जगदंबा ( महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ) 🚩
Tuljabhavani_Aaisaheb_0921
1.1K जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
🚩🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🛕 *||श्री कुलस्वामिनी नम:||* *आज भाद्रपद कृष्ण पक्ष.१* *🪔 महालयारंभ 🪔* *( प्रतिपदा ) शके १९४७ सोमवार दि. ०८ / सप्टेंबर / २०२५ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार पुजा नित्य दिव्य दर्शन*. 🩸🩸🩸🩸🩸🩸🩸 *श्री तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो आणि परिवारात सगळ्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हिच भगवती चरणी प्रार्थना*.. 🚩🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🛕 #🚩 जगतजननी आई तुळजाभवानी जगदंबा ( महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ) 🚩
Tuljabhavani_Aaisaheb_0921
4.6K जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
*चंद्रग्रहणमुळे श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती प्रथापरंपरानुसार आज सायंकाळी सोवळ्यात ठेवली 🌺 #🚩 जगतजननी आई तुळजाभवानी जगदंबा ( महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ) 🚩
Tuljabhavani_Aaisaheb_0921
1.2K जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
🟥🟨🟥🟨🟥🟨🟥🟨🟥Today *BHADRPAD SHUKL PAKSH { 15 }* *🛕 POURNIMA 🛕*🌙 KHARGAS CHANDRAGRHAN 🌙shake 1947 *VISHWAVASU* NAM Samvatsar*SUNDAY* Date *07 SAPTEMBER 2025**DHARMA DARSHAN* of *JAGAT-JANANI TULJAPUR NIVASINI SHREE AMBABAI (JAGDAMBA).”* आज *भाद्रपद शुक्ल पक्ष { १५ }* *🛕 पौर्णिमा 🛕*🌙 खग्रास चंद्रग्रहण 🌙विश्वावसू नाम संवत्सर शालिवाहन शके १९४७*रविवार* दिनांक *०७ / सप्टेंबर / २०२५**“जगतजननी तुळजापूर निवासिनी श्री अंबाबाई (जगदंबा) देवीचे धर्म दर्शन."*🟨🟥🟨🟥🟨🟥🟨🟥🟨 #🚩 जगतजननी आई तुळजाभवानी जगदंबा ( महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ) 🚩
Tuljabhavani_Aaisaheb_0921
5.6K जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
🇯‌🇦‌🇬‌🇩‌🇦‌🇲‌🇧‌ 🕉️🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🕉️ 🌳 *आज शुक्रवार* 🌳 *तिथी:- भाद्रपद शुक्ल पक्ष १३* *🚩 त्रयोदशी 🚩* *🪔 शिक्षक दिन 🪔* *दिनांक : ०५ / सप्टेंबर / २०२५* *आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर निवासिनी जगदंबा मातेचे आजचे मोहक कृपा दर्शन 🔱 नित्य रोज दर्शनाचा लाभ घ्या व आपल्या परिवारा मधील सर्वाना दर्शनाचा लाभ द्यावा.. आई तुझाच आशिर्वाद जय जगदंब* 🛕👏🏻🔱 🕉️🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🕉️ 🇯‌🇦‌🇬‌🇩‌🇦‌🇲‌🇧 #🙏आई तुळजाभवानी व्हिडीओ #Tuljabhavani mandir🙏 #Tuljabhavani amma 🙏 #tuljabhavani #🚩 जगतजननी आई तुळजाभवानी जगदंबा ( महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ) 🚩
See other profiles for amazing content