फॉलो करा
vikas Kukade
@vikaskukade
662
पोस्ट
2,980
फॉलोअर्स
vikas Kukade
545 जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
तुम्ही फंगल इन्फेक्शनने त्रासले आहात .... खूप ठिकाणी औषधे घेतली पण काही फरक पडला नाही.... औषधे खाण्याचा कंटाळा आला आहे.... मग एकदा आमच्याकडे अवश्य औषध घेऊन बघा १००% खात्रीने फंगल इन्फेक्शनवर औषध मिळणार व तुम्ही फंगलला कायमचा राम राम देणार....., संपर्क-7841876954 #🌿आयुर्वेदा #⚕️आरोग्य
vikas Kukade
530 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
एका पत्नीने आपल्या स्वर्गीय पतीचा शर्ट बरीच वर्ष खुंटीला टांगून ठेवला होता. ती त्याला कधीच तिथून काढत नसे. ती नेहेमी त्या शर्ट च्या खिशात पैसे पण ठेवायची आणि जेव्हा जेव्हा तिची मुले तिला पैसे मागत तेव्हा तेव्हा ती मोठ्या प्रेमाने मुलांना सांगायची की जा आणि तुमच्या वडिलांच्या खिशातून पैसे घ्या.. तिच्या मुलांना आपल्या वडिलांचा कधीही विसर पडू नये म्हणून ती हे सर्व करत होती.. त्यांचं अस्तित्त्व मुलांच्या आयुष्यात, त्यांच्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टीत कायम असावे अशी तिची इच्छा होती !!! #स्त्री #आई #🎭Whatsapp status #😢अश्रु आठवणींचे😔 #😑एकटेपणा
See other profiles for amazing content