श्री भगवान रोकडेश्वर प्राणप्रतिष्ठा सोहळा 2027 श्री भगवान रोकडेश्वराची मूर्ती बनविण्यासाठी बेल वृक्ष झाड बघण्यासाठी आज कमिटी पांगरा शिंदे येथून प्रस्थान होत आहे बेल वृक्षाचे झाड व त्याची माप 6x6 6 फुट ऊंच आणि रुन्दी घेरा 6 फुट आसा लागतो 🌺🚩🙏 #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली#🙏भक्तीमय सकाळ🎬#🙏श्री गुरुदेव दत्त💐#🙏आई एकविरा 🙏