👭हॅप्पी फ्रेंडशिप डे🎉

शेअरचॅट मराठी
5.3M जणांनी पाहिले
4 वर्षांपूर्वी
मैत्रीत नसे कसली रीती, मैत्री म्हणजे निखळ प्रीती मैत्रीत दाटतो एकच भाव, मैत्री म्हणजे एकमेकांच्या काळजाचा अचूक ठावमैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! शेअरचॅट तर्फ़े Happy Friendship Day ✨✨ #👭हॅप्पी फ्रेंडशिप डे🎉
Trending Tags