मिञांनो आपल्या मुळे जर कोणाचे प्राण वाचत असतील तर रक्तदान हेच खरे दान आहे त्यामुळेच अजित दादा युथ फौंडेशन बारामती ग्रूप ने अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे दि .17.07.2020 तरी सर्वांनी रक्तदान करून कोणाचे तरी प्राण वाचवायचे आहे
चला तर मग आमच नाय आपल म्हणूया आणि रक्तदान करूया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏