राहुल बोराडे
689 views • 1 days ago
अश्विन वद्य त्रयोदशी धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हणून साजरी केली जाते. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्वाचा दिवस. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. काही ठिकाणी या दिवशी लक्ष्मी देवीचीही पूजा करतात. या दिवशी सोने, चांदीचे दागिने, भांडी यासारख्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.
रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू देत,
दिवाळीच्या दिव्यासारखे तेजाने उजळू देत,
धन आणि आरोग्याची साथ तुम्हाला लाभूदे,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...!!! #धनत्रयोदशी शुभेच्छा 💐
17 shares

