#👌हृदयस्पर्शी फोटो
👌हृदयस्पर्शी फोटो - Phoenix moranicom अहमदाबादच्या एका हॉस्पिटल ने एक आगळी वेगळी शक्कल लढवली आहे . . रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रूग्णास भेटायचे असेल तर प्रति व्यक्ती ५०० रूपये फी ( Entry fee ) घेतली जाते . . जमा होणारी फीची रक्कम रूग्णाच्या बिलातून वजा केली जाते . यामुळे दिखाव्यासाठी किंवा formality म्हणून येणा - या बघ्यांची गर्दी तर नियंत्रणात आलीच , पण रूग्णालाही आर्थिक मदत मिळायला लागली . तसेच रूग्णाची खरे काळजी करणारे कोण आहेत ? याचीही ओळख व्हायला लागली . - ShareChat
3.9k जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post