#📝viral stars - माहिती #माहिती आहे का तुम्हाला🤔 #🎓जनरल नॉलेज #📰न्यूज पेपर कात्रण
📝viral stars - माहिती - स्कूल बसेस पिवळ्या रंगाच्याच का असतात ? # Jay Lalvlani VGALI स्कूल बस तर तुम्ही पाहिली # Jay Lalwani . असेलच . तेव्हा तुमच्या असेही लक्षात आले असेल की , स्कूल बसेस या पिवळ्या रंगाच्या असतात . पण स्कूल बसेसना पिवळा रंग का दिला जातो ? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का ? या बसेसना वेगळा रंग का नसतो ? जर तुम्हाला यामागचं कारण माहीत नसेल तर आज या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ . लिहिलेलं असावं . जर स्कूल बस स्कूल बसेसना अधिकृतपणे रेंटने घेतली असेल तर त्यावर ' स्कूल पिवळा रंग देण्याची सुरुवात १९३९ बस ड्युटी ' लिहिणं गरजेचं आहे . पासून उत्तर अमेरिकेत झाली होती . पिवळ्या रंगामागे एक भारत , अमेरिका आणि कॅनडासहीत वैज्ञानिक आणि सुरक्षेचं कारण जगातल्या अनेक देशातील स्कूल आहे . १९३० मध्ये . अमेरिकेत बसेस या पिवळ्या रंगाच्याच झालेल्या एका रिसर्चनुसार , पिवळा असतात . आता हा रंग या गाड्यांची रंग हा इतर रंगांच्या तुलनेत लवकर ओळख बनला आहे . Jay Lalwani दृष्टीस पडतो . स्कूल बसला पिवळा सुप्रीम कोर्टानेदेखील स्कूल रंग हा सुरक्षेच्या दृष्टीने दिला जातो . बसेसबाबत अनेक दिशा - निर्देश पिवळा रंग असल्याने बस दुरूनही जारी केले आहे . ज्यानसार खासगी स्पष्ट दिसू शकते . सोबतच पिवळ्या स्कूल बसेसचा रंग पिवळाच रंगाची बस पावसात , रात्रीही स्पष्ट असावा . त्यासोबतच स्कूल बसच्या दिसते . त्यामुळे दुर्घटना होण्याचा पुढे आणि मागे ' School Bus ' धोकाही कमी असतो . - ShareChat
185 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post