#🙏🏼 बाप्पांची शेवटची आरती व्हिडिओ
🙏🏼 बाप्पांची शेवटची आरती व्हिडिओ - निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी । आभाळ भरले होते तु येताना , आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना 900 * बाप्पा * , माझ्या जीवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे . . . तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहु दे . त्या सर्वांना सुखात , आनंदात आणि समाधानात ठेव . . . हीच तुझ्या चरणी प्रार्थना . . . . . - गणपती बाप्पा मोरया . पुढच्या वर्षी लवकर या . . . - ShareChat
93.6k जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post