गोविंदा रे गोपाला.. नमस्कार मित्रांनो आज श्री कृष्ण जन्माष्टमी ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरी होत आहे. तुम्हांला शेअरचॅट कॅमेरा वापरून तुमच्या आजूबाजूला दहीहंडी साजरा करतांनाचे व्हिडीओ शूट करून पोस्ट करायचे आहे. यामध्ये तुम्ही शेअरचॅट वरील ऑडीओचा उपयोग पण करू शकता. जो सर्वात जास्त व्हिडीओ पोस्ट करणार त्यांना मिळणार शेअरचॅट कडून “भगवत गीता”.. मग लगेच तयारीला लागा..   गोविंदा आला रे आला..
✨माझे दहीहंडी व्हिडीओ - ShareChat | माझा दहीहंडी व्हिडीओ शेअरचॅट कॅमेरा वापरून दहीहंडी फोडचे व्हिडीओ पोस्ट करा सर्वात जास्त व्हिडिओ पोस्ट करणार्या 25 सदस्यांना मिळणार भगवतगीता LOOOL B सूचना : - विनर ला शेअरचॅट चॅम्पियन बनण्याची संधी - ShareChat
774.7k जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post