हॅपी_HUG_डे ❤️❤️ #🤗हग डे
🤗हग डे - मिठी . . . सुखापेक्षा दुःखात आधार देते ती मिठीच असते . . . भक्कम आधाराची . दूर जातानाही जतन आठवणीचे करते , ती मिठीच असते . . . प्रेमळ आठवणींची . आनंद गगनात मावेनासा होत गळाभेट होते ती मिठीच असते . . . आनंद दाखवण्याची . सर्वच नात्यातील जवळीक , जिव्हाळा दर्शवते , ती मिठीच असते . . . भरलेल्या पवित्र विश्वासाची . . . . Happy Hug day . . . . . - ShareChat
21.2k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post