आज ७ फेब्रुवारी म्हणजे माता रमाईंचा जन्मदिवस... अश्या ह्या कोट्यावधी पद दलितांच्या मातोश्री रमाई आज देहाने आपल्यातून निघून गेल्या असल्या ,तरी त्यांनी आजीवन अनुभवलेल्या सुख-दुःखाच्या नानाविध घटनांच्या पावन स्मृतीतीस मात्र कायम मागे शिल्लक राहतील आणि त्यांची जीवन गाथा भावी पिढीला मार्गदर्शन करीत राहतील.. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत मेणबत्ती प्रमाणे क्षणोक्षणी जळून साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन व कोटी कोटी प्रणाम .. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक 'स्त्री' असते असे म्हटले जाते आणि काही अंशी ते खरे ही आहे... अनेक यशस्वी पुरुषांच्या पाठीशी ढाल बनून त्यांची पत्नी उभी राहिल्यानेच यशस्वी व्यक्ती जीवनात काहीतरी करू शकल्या.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे. परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवर्‍या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणार्‍या 'रमाईंबद्दल' जास्त लोकांना माहिती नाही... त्या आई.. त्या स्त्री ला अभिवादन !!.....#माता_रमाई_तुझं_कोटी_कोटी_ वंदन #जय_मता_रमाई #जय_भिम #नमो_बुद्धाय
💐माता रमाई आंबेडकर जयंती - વાટેલું છે उचलतूआमच्या यातनांचओझे . . गडकीस लेकरेक मातात . . . स्वतःच्या आशाआकाशा वनसहित आम्हा पाई माझेमाई . तुझ्या निस्सिम त्यागाला जयंती दिनी आधा । - ShareChat
912 जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post