ShareChat
click to see wallet page
#क्या आप जानते हो...
क्या आप जानते हो... - मी निवडणुकीत दिलेले माझे मत पुढील निवडणुकी पर्यंत बदलू शकत नाही , तर मग माझ्या मतांमुळे निवडून आलेले राजकीय नेते , आमदार , खासदार , पक्ष कसा बदलू शकतात स् सर्वोच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन माझे मत मला परत करावे ही नम्र विनंती . - ShareChat

More like this