♥️♥️♥️.... #🌹प्रेमरंग
🌹प्रेमरंग - लग्न म्हणजे धावपळ , पाहुणे , खूप सारी काम . . खरेदी , speaker वर लावलेली गाणी , खूप सारी मजा , मस्ती . भरलेलं घर , एकदम आनंदी वातावरण , सकाळची अंघोळ . लग्नाची तयारी , मंगलाष्टका , एकमेकांना दिलेली वचनं , डोक्यावर पडलेली अक्षदा . जेवणाला लागलेली रांग , photoshoot , निघायची वेळ , आई - बाबांच्या डोळयात आलेले अश्रू , पण मानत एक विश्वास आपली पोरगी सुखात असल्याची . . . थोडे भावुक क्षण पण सगळं व्यवसथित पार पडल्याची एक खात्री . . Instagram | lifehacker _ marathi # lifehacker marathi # EmotionSuperstar GET IT ON Google Play - ShareChat
190 जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post