✍️sam✍️ #💭माझे विचार
💭माझे विचार - टेन्शन घ्यायचंच नाही . . . कोणासाठी किती काहीही करा , काही ऊपयोग नाही . आयुष्य बिनधास्त जगायचे . . . कुणाचे वाईट करायचे नाही . . . कुणाचे वाईट चिंतायचे नाही . . . कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही . . . फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं . . . काही । कमी पडत नाही . . . आणि फरक तर अजिबात पडत नाही . . . कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही . . . लोकांची विविध रूपे असतात . . . सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात . . . ज्याच्याशी तुमचा नाटल काही संबंध पण नसतो . . . कवत आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही माणिक राहन कोण ? . यच . . . काही क * कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न डत / करो . . रक तर आजब कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही . . . आणि कुणाविषयी पडत ना मागे वाईट चर्चा करायची नाही . . . डट वाटत _ _ फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे . . . कुणाच्या पुढेपुढे व्यायचे नाही करायचे नाही . . . ची विविध यता जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची . . . सातसhloगाडबालतातजा * थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या ; . ; रा सुरकुत्या घालवतात , तसेच शांत डोके आणि ऊबदार मन क ' आयुष्यातील चिंता घालवतात . । नोट 800 नेहमी हसत रहा 888888 - ShareChat
55.2k जणांनी पाहिले
29 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post