#👫नवरा बायको / सासू सून
👫नवरा बायको / सासू सून - . बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे । ' बायकोला नावं ठेवणे हा खरंच गंभीर गुन्हा आहे ! ८ खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानही हालत नाही . . . घरातलं कोणतंच सुख बायको शिवाय फुलत नाही ! | नोकरी अन पगाराशिवाय नव - याजवळ आहे काय ? तुलनाच जर केली तर सांगा , तुम्हाला येतं काय ? । - स्वच्छ , सुंदर , पवित्र घर बायकोमुळेच असतं . . . नवरा नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत बसतं ! AlsInmlsuri वय कमी असून सुद्धा । बायको समजदार असते . . ) बायकोपेक्षा नव - याचे वय म्हणूनच जास्त असते ! तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते ! कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते ! - ShareChat
491.8k जणांनी पाहिले
9 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post