प्रिलिम्समध्ये दोनदा फेल झाली होती UPSC टॉपर इशिता वाचा तिची प्रेरणादायी कहानी
ग्रेटर नोएडाच्या इशिता किशोरने युपीएससी 2022 परीक्षेत टॉप केले आहे प्रिलिम्समध्ये दोनदा अपयशी ठरल्यानंतर तिला हे यश मिळाले आहे या निकालानंतर इशिताने ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली जाणून घेऊया ती काय म्हणाली