Mobile Phone Exploded In Pocket खिशात मोबाईलचा स्फोट होऊन लागली आग वेळीच आग विझविल्याने वाचले प्राण
चहा घेत असताना वृद्धाच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे ही घटना त्रिशूरमधील मारोट्टीचाल येथे गुरुवारी घडली या अगोदरही केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातच आठ वर्षीय चिमुकलीचा मोबाईलचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला होता