विडी कामगाराच्या पोराने करुन दाखवलं युपीएससी केली क्रॅक #📑UPSC चा निकाल जाहीर😎
विडी कामगाराच्या पोराने करुन दाखवलं युपीएससी केली क्रॅक
यूपीएससीचा निकाल जाहीर झाला असून संगमनेर येथील मंगेश खिलारी याने ३९६ वा क्रमांक पटकावला आहे वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी मंगेश खिलारीने हे उल्लेखनीय यश मिळवले आहे