मित्रांनो, राष्ट्रीय वृक्षारोपण महोत्सवात आपल्या शेअरचॅट सदस्यांनी शेकडो नव्हे तर हजारो झाडे लावली. तुम्ही दिलेल्या या प्रतिसादातून प्रेरित होऊन आम्ही वृक्षारोपण मोहीम चळवळ बनविण्याचे ठरविले आहे. यात प्रत्येकाने जाणिवपुर्वक एक झाडं लावून या उपक्रमात सहभागी व्हा. झाड लावतांनाचा तुमच्या व्हिडिओची पोस्ट करा आणि आपल्या मित्रांनाही यासाठी आव्हान करा.
🌳एक झाड लावा - वृक्षारोपण मोहिम नव्हे चळवळ . . . झाडे लावा , निसर्ग वाचवा ( ) शेअरचॅट - ShareChat
144.1k जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post