#💐इतर शुभेच्छा
💐इतर शुभेच्छा - शुभ सकाळ मनापासून जीव लावला कि . . रानातलं पाखरु सुद्धा . . . _ _ आवडीनंजवळ येत . . . - आपण तर माणूस आहोत . . . लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय . . . रिकाम्या हाताने जाणार . . . _ _ _ असं कसं यार . . एक हृदय घेऊन आलोय आणि जाताना लाखो हृदयात जागा करुन जाणार . . . supriya - ShareChat
118.1k जणांनी पाहिले
4 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post