ShareChat
click to see wallet page
काँग्रेसला कर्नाटकात मदत करू त्यांनी बंगालमध्ये आमच्याबरोबर लढू नये ममता बॅनर्जी #nationalnews
nationalnews - ShareChat
Mamata Banerjee On Congress काँग्रेसला कर्नाटकात मदत करू त्यांनी बंगालमध्ये आमच्याबरोबर लढू नये ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कर्नाटक विजयानंतर काँग्रेसवर निशाणा साधला आहे प्रादेशिक पक्ष मजबूत असलेल्या ठिकाणी इतरांनी त्यांना मदत करावी, असे त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने आपल्या विरोधात लढू नये, असेही त्यांनी बजावले

More like this